एक रात्र विनामूल्य, आपत्कालीन घर गिफ्ट करा.
जेव्हा एखादी आपत्ती येते, तेव्हा संकटात असलेल्या कुटुंबाला एका रात्रीसाठी घर देण्याकरता $110 खर्च येतो. Airbnb 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या देणगीइतकीच रक्कम देईल.
देणगी द्या
आम्ही मानतो की आपत्कालीन वास्तव्य हे एखाद्या घरात असावे, शेल्टरमध्ये नव्हे.
आपत्तीनंतर एखाद्या घरात विनामूल्य वास्तव्य करायला मिळाल्याने प्रौढ व्यक्ती, मुले आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षा, सन्मान आणि परिस्थिती सामान्य झाल्याची भावना मिळते.
जागतिक स्तरावर यशस्वी.
होस्ट्स आणि देणगीदारांसह आम्ही सकारात्मक परिणाम घडवून आणत आहोत.
1.6M
मोफत रात्री
2.5 लाख
लोकांना राहण्याची जागा दिली
135
सपोर्ट केलेले देश
देणग्या फक्त घरे देण्यासाठी वापरल्या जातात. इतर कशासाठीही नाही.
आमचे मॉडेल युनिक आहे. ऑपरेटिंग खर्च Airbnb द्वारे कव्हर केले जातात, म्हणून सर्व सार्वजनिक देणग्या विनामूल्य, आपत्कालीन वास्तव्यांसाठी निधी देण्यासाठी वापरल्या जातात.

सहभागी व्हा
Airbnb.org ला विनामूल्य, आपत्कालीन घरे पुरवण्यात मदत करण्यासाठी देणगी देण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत.

देणगी द्या
एकदा देणगी द्या किंवा मासिक योगदान द्या, जे Airbnb.org आपत्कालीन घरे देण्यासाठी वापरू शकते.

वास्तव्य होस्ट करा
तुम्ही Airbnb होस्ट असल्यास, तुम्ही आपत्तींमुळे किंवा इतर संकटांमुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी तुमची Airbnb लिस्टिंग सवलतीच्या दरात ऑफर करणे निवडू शकता.
प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते
आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.
1 पैकी 1 पेजेस



