विस्थापित कुटुंबांना घर देण्यात मदत करा
आम्ही मेलिसा चक्रीवादळामुळे विस्थापित झालेल्या लोकांना विनामूल्य, आपत्कालीन घरे देत आहोत.
अधिक जाणून घ्या

NOAA ने काढलेला फोटो, Getty Images च्या माध्यमातून
आम्ही व्यक्ती, कुटुंबे आणि प्रथम मदत कर्मचाऱ्यांना विनामूल्य, आपत्कालीन वास्तव्ये पुरवत आहोत. तुम्हाला मेलिसा चक्रीवादळ आणि इतर संकटांमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करायची असल्यास, तुम्ही ती दोन प्रकारे करू शकता: देणगी द्या किंवा तुम्ही Airbnb होस्ट असल्यास, सवलतीच्या दरात वास्तव्य ऑफर करा. तुम्हाला विनामूल्य वास्तव्य मिळवण्यात मदत हवी असल्यास, अधिक जाणून घ्या.
जेव्हा आपत्ती येते, तेव्हा आम्ही लोकांना राहण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यात मदत करतो.
आम्ही ग्लोबल कम्युनिटी आहोत
होस्ट्स आणि देणगीदारांसह आम्ही सकारात्मक परिणाम घडवून आणत आहोत.
1.6M
मोफत रात्री
2.5 लाख
लोकांना राहण्याची जागा दिली
135
सपोर्ट केलेले देश
आमचा आपत्ती प्रतिसाद
दरवर्षी जगभरात लाखो लोक विस्थापित होतात. या सर्व जागांवर आम्ही गेस्ट्सना राहण्यासाठी घरे पुरवली आहेत.
देणग्यांची 100% रक्कम आपत्कालीन घरे उपलब्ध करून देण्यासाठी वापरली जाते
आमचे मॉडेल युनिक आहे. Airbnb ऑपरेटिंगचा खर्च स्वतः उचलते, म्हणून सार्वजनिक देणग्यांची सर्व रक्कम संकटाच्या वेळी लोकांना विनामूल्य वास्तव्ये पुरवण्यासाठी वापरली जाते.

आमच्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा
जगभरातील 60,000 हून अधिक होस्ट्स Airbnb.org ला सपोर्ट करतात.

प्रत्येक वेळी तुम्ही होस्ट करता तेव्हा देणगी द्या
तुमच्या पेआऊटच्या काही टक्के रक्कम दान करून प्रत्येक वास्तव्यासह देणगी द्या.

राहण्याची सुरक्षित जागा ऑफर करा
संकटात सापडलेल्या लोकांसाठी सवलतीच्या दराने तुमची जागा लिस्ट करा.
प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते
आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.
1 पैकी 1 पेजेस



